विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये सध्या सुरु असलेल्या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने विविध ठिकाणी कारवाई करत आतापर्यंत एक हजार कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त केली आहे. Election commission seized one thousand crores from five election states
२०१६ मधील निवडणूकीच्या तुलनेत हे प्रमाण चौपट असून आतापर्यंतच्या कोणत्याही विधानसभा निवडणुकीत इतकी मोठी जप्ती करण्यात आली नव्हती.
निवडणूकीदरम्यान तमिळनाडूमधून सर्वाधिक, म्हणजे ४४६ कोटींहून अधिक किमतीचे मद्य, मोफत वाटल्या जाणाऱ्या वस्तू आणि रोखरक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने यंदा सर्व ठिकाणी धडाकेबाज मोहिम राबवित गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App