कोवॅक्सिन लसीला ब्रिटनकडूनही मंजुरी; परवानगी यादीमध्ये केला समावेश


वृत्तसंस्था

लंडन : कोवॅक्सिन लसीला ब्रिटनकडूनही मंजुरी मिळाली आहे.या लसीचा समावेश परवानगी यादीमध्ये केला गेला आहे. ज्या भारतीयांनी स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ लस घेतली आहे. ते आता कोणत्याही अडथळ्यांशिवाय ब्रिटनला जाऊ शकणार आहेत. ब्रिटनने २२ नोव्हेंबरपासून कोवॅक्सिनचा मान्यता यादीमध्ये समावेश करणार आहे. कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्यानंतर ब्रिटननेही लसीच्या वापरास मान्यता दिली आहे. Covacin vaccine also approved by UK; Included in the permission listब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी सोमवारी ट्वीट केलं की, यूकेला जाणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर, आता २२ नोव्हेंबरपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना ब्रिटनच्या प्रवासादरम्यान सेल्फ-आयसोलेशन करावे लागणार नाही.”

Covacin vaccine also approved by UK; Included in the permission list

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था