Coronavirus update : देशात १६ हजार जणांना कोरोना, २४ तासांतील चित्र; ६६६ जणांचा आजाराने मृत्यू झाल्याचे उघड


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात २४ तासांत कोरोनाचे नवे १६ हजार ३२६ रुग्ण आढळले असून ६६६ मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार ७२८ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली. Corona to 16,000 people in the country, picture in 24 hours; 666 people have died due to the disease



केरळमध्ये २२ ऑक्टोबरपर्यंत कोरोना मृत्यूंची संख्या २७ हजार ७६५ झाली.२१ ऑक्टोबरला केरळ सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना मृत्यूंची एकूण संख्या २७ हजार २०२ होती. शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) ९९ मृत्यूंची नोंद झाली. याशिवाय पुरेशा कागदपत्रांअभावी आकडेवारीत समाविष्ट करायचे राहिलेले १४ जून २०२० पर्यंतच्या २९२ मृत्यूंचाही समावेश एकूण आकडेवारीत केला. तसेच नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार १७२ मृत्यूंचा समावेश कोरोना मृत्यूमध्ये करण्यात आला. यासह केरळमधील एकूण मृतांची संख्या २७ हजार ७६५ झाली आहे, अशी माहिती केरळ आरोग्य विभागाने दिली.

Corona to 16,000 people in the country, picture in 24 hours; 666 people have died due to the disease

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात