वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली, मध्य प्रदेशातील खांडवा आणि हिमाचल प्रदेशातील मंडी या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्याचबरोबर देशातल्या 11 राज्यांमधील 30 विधानसभा मतदार संघाच्या निवडणूका 30 ऑक्टोबर रोजी घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. By-elections to three Parliamentary Constituencies of UT of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Madhya Pradesh and Himachal Pradesh and 30 Assembly constituencies of various States to be held on 30th October: Election Commission
By-elections to three Parliamentary Constituencies of UT of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Madhya Pradesh and Himachal Pradesh and 30 Assembly constituencies of various States to be held on 30th October: Election Commission pic.twitter.com/4NxxDUOPVR — ANI (@ANI) September 28, 2021
By-elections to three Parliamentary Constituencies of UT of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Madhya Pradesh and Himachal Pradesh and 30 Assembly constituencies of various States to be held on 30th October: Election Commission pic.twitter.com/4NxxDUOPVR
— ANI (@ANI) September 28, 2021
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. आसाम मध्ये सर्वाधिक पाच विधानसभा मतदारसंघ आहेत, तसेच हिमाचल प्रदेश बिहार उत्तर प्रदेश आधी राज्यांमध्ये एकूण 30 विधानसभा मतदारसंघत पोटनिवडणूक घ्यावी लागते आहे.
आयोगाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामुळे सध्या भवानीपुर मतदारसंघात चर्चेत आहे. पण आसाममध्ये देखील भवानीपुर आहे. तेथे पोटनिवडणूक होत आहे. असाममध्ये दोन काँग्रेस आमदारांनी निवडून आल्यानंतर राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे इयत्ता भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App