वृत्तसंस्था
लंडन : रशियन अब्जाधीशाचे एक अलिशान जहाज ब्रिटनने जप्त केले असून त्याची किंमत तब्बल ३ कोटी ८० लाख रुपये आहे. Britain’s Seized Russian billionaire ship: Price Rs. 3 crore 80 lakhs
रशिया आणि युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. ब्रिटनने युक्रेनला पाठींबा दिला असून आता रशियाला वठणीवर आणण्यासाठी विविध जहाज ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आहे.
रशियन जहाज लंडन सोडण्याच्या तयारीत असताना कारवाई केली.‘अमर्याद दारुचं कोठार’ या नावाने हे जहाज ओळखलं जाते.
रशियामधील एका अब्जाधिशाच्या मालकीची ‘फी’ नावाची आलिशान बोट मंगळवारी जप्त केली. युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारने प्रतिबंधांअंतर्गत ही सुपरयाट्स जप्त करण्याचा सपाटा ब्रिटीश सरकारने सुरु केला. त्यामध्ये ‘फी’ हे पहिलं जहाज ठरलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App