Axis-City Bank Deal: ऑक्सिस बँक भारतातील सिटी बँकेचा व्यवसाय सांभाळणार, १.६ अब्ज डॉलरमध्ये झाला करार

एका मोठ्या व्यवहारात ऑक्सिस बँकेने बुधवारी सिटी बँकेचा भारतीय व्यवसाय खरेदी केला आहे. संपूर्ण करार 1.6 अब्ज डॉलर्समध्ये झाला. विशेष म्हणजे हा पूर्णपणे रोख व्यवहार आहे. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की, ऑक्सिस बँकेने विकत घेतलेल्या व्यवसायात सिटीग्रुपचा क्रेडिट कार्ड, संपत्ती व्यवस्थापन, कर्ज आणि रिटेल बँकिंगशी संबंधित व्यवसायाचा समावेश आहे.Axis-City Bank Deal Axis Bank to operate Citibank in India, The deal was worth 1.6 billion


वृत्तसंस्था

मुंबई : एका मोठ्या व्यवहारात ऑक्सिस बँकेने बुधवारी सिटी बँकेचा भारतीय व्यवसाय खरेदी केला आहे. संपूर्ण करार 1.6 अब्ज डॉलर्समध्ये झाला. विशेष म्हणजे हा पूर्णपणे रोख व्यवहार आहे. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की, ऑक्सिस बँकेने विकत घेतलेल्या व्यवसायात सिटीग्रुपचा क्रेडिट कार्ड, संपत्ती व्यवस्थापन, कर्ज आणि रिटेल बँकिंगशी संबंधित व्यवसायाचा समावेश आहे.



बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या करारानंतर सिटी ग्रुप भारतातील संस्था, ग्राहकांसोबत आपली सेवा सुरू ठेवेल. या डीलनंतर सिटी बँकेचे कर्मचारी ऑक्सिस बँकेत बदलले जातील. विशेष म्हणजे देशात 3500 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सिटी बँकेने भारतातील ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.

Axis-City Bank Deal Axis Bank to operate Citibank in India, The deal was worth 1.6 billion

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात