वृत्तसंस्था
सिडनी : आशिया खंडात असलेल्या सिंगापूर या देशाला सौरऊर्जा पुरविण्याची ऑस्ट्रेलियाने भव्यदिव्य आखली योजना आखली आहे. त्या अंतर्गत ऑस्ट्रेलिया ते सिंगापूर अशी ४२०० किलोमीटरच्या तारा वीज पूरवठ्यासाठी टाकल्या जाणार आहेत. या प्रकल्पाचा खर्च २२ अब्ज डॉलर आहे. Australia’s Sun Cable is in the process of setting up a USD 22 billion, 4,200 km power link between Singapore and Australia’s
ऑस्ट्रेलिया ते सिंगापूर असा वीजपुरवठा तोही सौर ऊर्जेचा माध्यमातून करण्याचे शिवधनुष्य ऑस्ट्रेलियाच्या सन केबल कंपनीने उचलले आहे. उद्योग आणि व्यवसायात आघाडीवर असलेल्या सिंगापूरला वाढत्या मागणीमुळे पर्याप्त विजपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. ऊर्जेची मागणी आणि खप याचा ताळमेळ घालणे अवघड झाले आहे. त्यावर हा नवा वीजपुरवठ्याचा प्रकल्प आकारास येणार आहे. ऑस्ट्रेलियातील ३५ टक्के भाग हा शुष्क प्रदेश आहे. या प्रदेशात सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा मानस सन केबल कंपनीचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App