श्रीलंकेच्या नव्या अर्थमंत्र्यांनी नियुक्तीच्या एका दिवसानंतर दिला राजीनामा


वृत्तसंस्था

कोलंबो : देशातील आर्थिक संकट पाहता श्रीलंकेच्या नव्या अर्थमंत्र्यांनी नियुक्तीच्या एका दिवसानंतर राजीनामा दिला आहे. त्यामुळे श्रीलंकेतील गंभीर परिस्थितीची जाणीव होत आहे. Appointment of new Finance Minister of Sri Lanka He resigned a day later

श्रीलंकेचे नवे अर्थमंत्री अली साबरी यांची आर्थिक संकटात राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी नियुक्ती केली होती. त्यांनी एका दिवसानंतर मंगळवारी राजीनामा दिला.राष्ट्रपती गोटाबाया यांनी त्यांचे भाऊ बासिल राजपक्षे यांच्या जागी साबरी यांना अर्थमंत्री केले. राजीनामा पत्रात साबरी यांनी केवळ अंतरिम उपाय म्हणून पद स्वीकारल्याचे लिहिले आहे.

Appointment of new Finance Minister of Sri Lanka He resigned a day later

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी