केरळात 957 उमेदवारांसाठी 2.74 कोटी जणांचे मतदान; दुपारी पावणेचारपर्यंत 58.66 टक्के मतदान


वृत्तसंस्था

तिरुवानंतपुरम : देवभूमी असा लौकिक असलेल्या केरळ राज्यात विधानसभेच्या 140 जागांसाठी मतदान झाले. निवडणूक आयोगाने एकाच टप्प्यात ही निवडणूक आज 6 एप्रिलला घेतली आहे.2.74 crore voters for 957 candidates in Kerala; 58.66 per cent polling till 5:45 pm

भाजपने मेट्रोमॅन इ श्रीधरन यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यावर भाजपचा कल हा संपूर्णतः विकासावर असल्याचे सिद्ध झाले होते. विधानसभेची निवडणूक तिरंगी होत आहे. राज्यात डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर असून काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडी आणि भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत थेट लढत होत आहे.दरम्यान, दुपारी 3.46 वाजेपर्यंत 58.66 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात झाली ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यास मदत होती. 2.74 कोटी मतदार 957 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद केले.

2.74 crore voters for 957 candidates in Kerala; 58.66 per cent polling till 5:45 pm

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती