पश्चिम बंगालमध्ये भीषण ट्रक अपघातात १८ जणांचा मृत्यू ; अंत्यसंस्कारासाठी जाताना दुर्घटना


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भीषण ट्रक अपघातात १८ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. काही लोक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ट्रकमधून घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली आहे. 18 killed in West Bengal truck crash Accident on the way to the funeralउत्तर परगणा येथील बागडा येथून २० पेक्षा अधिक लोक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ट्रकमधून घेऊन जात होते. ट्रक नादिया जिल्ह्यातल्या हंसखळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आला. तेव्हा फुलबारी येथे रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्याने जोरदार धडक दिली. त्यात १८ जण दगावल्याचे वृत्त असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

18 killed in West Bengal truck crash Accident on the way to the funeral

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती