नक्षलग्रस्त भागात १०,६०० किमी रस्त्यांचे जाळे; केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांची माहिती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नक्षलग्रस्त भागात १०,६०० किमी रस्त्यांचे जाळे तयार केले आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. नक्षलग्रस्त भागात १०६०० किमी रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नित्यानंद राय यांनी लोकसभेत सांगितले की, केंद्र सरकारने नक्षलग्रस्त भागात सुमारे १३००० कोटी रुपये खर्चून१०६०० किमी रस्ते बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. 10,600 km road network in Naxal-affected areas; Information of Union Minister of State Nityanand Raiराय यांच्या म्हणण्यानुसार, नक्षलग्रस्त भागाचा विकास पाहता, रस्ते नेटवर्क, दूरसंचार कनेक्टिव्हिटी, कौशल्य विकास आणि शिक्षण सुविधा वाढवण्यासाठी विविध मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत.

10,600 km road network in Naxal-affected areas; Information of Union Minister of State Nityanand Rai

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण