प्रतिनिधी
मुंबई : रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वे अंतर्गत गट क पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२२ आहे.Western Railway Job Opportunity Without Exam!!; Apply Online!!
अटी आणि नियम
पदाचे नाव – गट क
पद संख्या – २१.
नोकरी ठिकाण – मुंबई.
परीक्षा शुल्क – सर्वसाधारण गट – ५०० रुपये SC/ST/Ex-servicemen/women, Minorities and economic backward class – २५० रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन.
अर्ज सुरू होण्याची तारीख – ५ सप्टेंबर २०२२.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ ऑक्टोबर २०२२
अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी rrc.wr.com ला भेट द्यावी.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज विचारात घेतले जातील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App