विशेष प्रतिनिधी
चेन्नई : दादासाहेब फाळके 2020 पारितोषिकांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी सुपरस्टार रजनीकांत यांना दादा साहेब फाळके हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सोमवारी याच दिवशी रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या विशागम हिच्या ‘युजफूल अॅपचे’ इनॉर्गेशन आहे. हे अॅप एक व्हॉईस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अॅप आहे.
‘useful app’ launches India’s first voice based social media app! superstar Rajinikanth’s daughter debuts in digital business
भारत सरकारतर्फे दिला जाणारा दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाल्याबद्दल रजनीकांत यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे आपली मुलगी सौंदर्या हिने स्वतःच्या कष्टाने युथफुल अॅप बनवले असून लवकरच हे लॉन्च केले जाणार आहे याचा आनंद देखील व्यक्त केला आहे. युझफुल अॅप हे भारतातील पहिले व्हॉईस बेस्ड सोशल मिडीया अॅप असणार आहे.
Dadasaheb Phalke Award : सुपरस्टार रजनीकांत यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, ट्विटद्वारे दिली ही प्रतिक्रिया
आजवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले मत, विचार, दृष्टिकोन लिहून व्यक्त केले जायचे. आता इथून पुढे लोकांना त्यासाठी आवाजदेखील मिळणार. याचा मला आनंद होतोय असे मत रजनीकांत यांनी व्यक्त केले आहे.
रजनीकांत यांचा अनाथे हा चित्रपट दिवाळी दरम्यान रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App