केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, ”सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी घट , मात्र…”

union minister jitendra singh says india will showcase space power at world expo in dubai

गुरुवारी रात्री जम्मूच्या अरनियामध्ये पाकिस्तान रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात एक जवान  जखमी  झाला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारांच्या घटनेत  “मोठी घट” झाली आहे, परंतु गोळीबाराच्या अलीकडील तुरळक घटनांवरून हे सिद्ध होते की भारत पाकिस्तानविरुद्धची सतर्कता कायम ठेवायला हवी आणि भारत ती ठेवत आहे.  Union Minister Jitendra Singh said There has been a major reduction in the incidents of firing from across the border

गुरुवारी रात्री जम्मूच्या अरनियामध्ये पाकिस्तान रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) जवान आणि एक महिला जखमी झाली तर काही घरांचे नुकसान झाले.  तर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) म्हणण्यानुसार, पाकिस्तानकडून  गोळीबार सुरूच होता आणि त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

सिंह यांनी सांबा येथे पत्रकारांना सांगितले की, नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये “मोठी घट” झालेली आहे.

Union Minister Jitendra Singh said There has been a major reduction in the incidents of firing from across the border

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात