विशेष प्रतिनिधी
डेहराडून : ज्यांना स्वत: आपण हिंदू आहोत की नाही माहित नाही त्यांनी हिंदूत्वावर बोलू नये असा हल्लाबोल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांच्यावर केला आहे.Those who do not know whether we are Hindus or not should not talk about Hindutva, Yogi Adityanath’s attack on Rahul Gandhi
उत्तराखंडमध्ये प्रचारात सहभागी झालेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.राहुल गांधी काही दिवसांपूर्वी हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद या दोन वेगळ्या संकल्पना असल्याचे सांगत म्हणाले होते
की मी तुम्हाला हिंदू म्हणजे काय ते सांगतो. हिंदू म्हणजे अशी व्यक्ती, जी फक्त सत्याच्या मार्गावर मार्गक्रमण करते, जी व्यक्ती कधीच घाबरत नाही, निडर असते आणि जी व्यक्ती कधीच तिच्या भितीचं रुपांतर हिंसा किंवा द्वेष किंवा रागात करत नाही. त्याचं सर्वोत्तम उदाहरण महात्मा गांधी आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App