विशेष प्रतिनिधी
तामिळनाडू : वय हा फक्त एक आकडा आहे. शिकण्यासाठी कोणतंही योग्य वय असं नसतं. तुम्ही लहान असताना शिकला किंवा मोठे झाल्यानंतर शिकला किंवा तुम्ही म्हातारे झाल्यानंतर शिकला काय. शिकणं हे गरजेचं आहे.
The 73 year old grandfather from Tamil Nadu got PHD
नुकताच तामिळनाडूमधील थनगप्पा या व्यक्तींनी गांधीयन फिलॉसॉफी या विषयामध्ये पीएचडी मिळवली आहे. ते 73 वर्षांचे आहे. ते अधिक शिक्षक म्हणून काम करायचे. देवासम बोर्ड स्कूलमध्ये त्याने मुख्याध्यापक म्हणून देखील काम केलेले आहे. रिटायर झाल्यानंतर त्यानी सुरवाततिला इतिहास या विषयातुन MA ही पदवी मिळवली. त्यानंतर MD आणि MPHIL केले.
विद्यापीठ अनुदान आयोगाने दिला मोठा दिलासा ; पीएचडी आणि एमफीलच्या विद्यार्थ्यांना शोधप्रबंध सादर करण्यासाठी दिली मुदत वाढ
त्यानंतर त्यांनी प्रोफेसर कणकंबल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेटसाठीचा अभ्यास सुरू केला. मनोन्मानीय सुंदरानार युनिव्हर्सिटीकडून त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे.
नुकताच तमिळनाडू गव्हर्नर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. त्यांनी गांधीयन फिलॉसॉफी हा विषय का निवडला? याचे उत्तर देताना ते म्हणतात की, मला जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. जगातील दहशतवाद नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी मी हाच विषय निवडला असे ते सांगतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App