वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी प्रयागराज येथील १० वर्षीय धावपटू काजल निषाद हिची लखनऊ येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. Ten years to meet Chief Minister Yogi The girl ran 210 km and reached Lucknow
काजल निषाद ही पाच दिवसांत २१० किलोमीटर धावून लखनऊ पोहोचली. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मुलीच्या समर्पण आणि मेहनतीचे कौतुक केले आणि तिला स्पोर्ट्स किट आणि शूज दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App