विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या एरिया इंडिया डीलशी संबंधित माहिती समोर आली आहे. एअर इंडिया खरेदीसाठी टाटा यांनी बोली लावली आहे. आपल्या लो कॉस्ट एअरलाइन्स एअर एशिया कंपनीला त्यांना एअर इंडियाच्या छताखाली आणायचे आहे. एअरलाईन चालवण्याचे टाटा यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. आता त्यांनी आकाशावर वर्चस्व गाजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु या व्यवहारावर काहीही बोलण्यास एअर इंडियाने नकार दिला आहे.
Tata’s Air India Deal, What if he successfully acquires Air India
टाटा ग्रुपने विस्तारा या नावाने सिंगापूर इंटरनॅशनल एअरलाईन्स सोबत संयुक्त उपक्रम चालू केला आहे. सिंगापूर एअरलाइन्सनेही यावर बोलण्यास नकार दिलेला आहे.
TATA WITH YOU YESTERDAY TODAY and TOMORROW : मानवता परमो धर्म! कर्मचार्यांसाठी मालक म्हणजे खरोखरच ‘रतन’
४९ टक्के हिस्सा असलेले विस्तार हे सिंगापूर रिलायन्स आणि टाटा सन्सचे जॉईंट वेंचर आहे. 15 सप्टेंबर रोजी भारत सरकारच्या एअरलाईनला खरेदी करण्यासाठी टाटा यांनी टेंडर दाखल केले. स्पाइसजेटचे प्रमोटर अजय सिंह हे देखील या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App