गोल्ड जिंकल्यास ३, तर सिल्व्हर मेडल जिंकल्यावर २ कोटींचे बक्षीस, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Tamil Nadu CM MK Stalin Announces Rs 3 Crores For Those Who Win A Gold Medal In Tokyo Olympic Games

Tokyo Olympic Games : जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरू होण्यासाठी आता एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी सर्व राज्ये आपापल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. हरियाणानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या बक्षिसाच्या रकमेतून पदक जिंकणारे खेळाडू कोट्यधीश बनणार आहेत. Tamil Nadu CM MK Stalin Announces Rs 3 Crores For Those Who Win A Gold Medal In Tokyo Olympic Games


वृत्तसंस्था

चेन्नई : जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरू होण्यासाठी आता एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी सर्व राज्ये आपापल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. हरियाणानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या बक्षिसाच्या रकमेतून पदक जिंकणारे खेळाडू कोट्यधीश बनणार आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी शनिवारी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्यांना तीन कोटी, रजतपदकासाठी दोन कोटी आणि कांस्यपदक जिंकणाऱ्यांना 1 कोटी रुपये रोख देण्याची घोषणा केली. 23 जुलै 2021 पासून ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना जपानच्या टोकियोमध्ये सुरुवात होणार आहे.

Tamil Nadu CM MK Stalin Announces Rs 3 Crores For Those Who Win A Gold Medal In Tokyo Olympic Games

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात