वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूमध्ये सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 62.42 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. 234 मतदारसंघात मतदान झाले. सहा कोटींच्यावर मतदारांनी मतदान केले.Tamil Nadu at half past five in the evening 62.42 per cent turnout by noon; The future of Chief Minister Palanisamy is closed in the voting machine
निवडणूक आयोगाने राज्यात एकाच टप्प्यात म्हणजे 6 एप्रिलला मतदान घेतले आहे.एआयएडीमकेचे सरकार मुख्यमंत्री एडापड्डी के. पालानिसामी यांच्या नेतृत्वाखाली 2016 पासून सत्तेवर आहे.
पालानिसामी यांच्या एडापड्डी मतदारसंघात 73 टक्के मतदान झाले. दुसरीकडे द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांच्या कोलथुर मतदारसंघात 48.20 टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. स्टॅलिन यांच्याविरोधात एआयएडीमकेने आधी रंजन यांना उमेदवारी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App