वृत्तसंस्था
कोलकाता : प्रवासी रेल्वेतून प्राण्यांची वाहतूक करण्यास मनाई आहे. त्याचे उल्लघन केल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याने रेल्वेतून घोडा नेला होता. Taking a horse from a local train in West Bengal 40-year-old owner arrested
पश्चिम बंगालमध्ये, रेल्वे पोलिसांनी प्रवाशांनी भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये एक घोडा घेऊन जाणाऱ्या ४० वर्षीय मालक गफूर अली मुल्लाला अटक केली आहे.
“रेल्वे मालमत्तेमध्ये बेकायदा प्रवास केल्याबद्दल त्याच्यावर रेल्वे कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App