वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात खळबळ माजवणाऱ्या नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने चौकशी आणि तपासासाठी 8 जून रोजी हजर राहण्याचे समन्स पाठविले आहे. Summons of Sonia Gandhi, Rahul Gandhi ED in National Herald money laundering scam
काँग्रेसच्या नेत्यांनी या विरोधात प्रचंड आगपाखड केली असून केंद्रातले मोदी सरकार फॅसिस्ट आणि हुकूमशाहीवादी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. पण त्याचबरोबर सोनिया गांधी आणि राहुल गांधी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
याआधी या केसमध्ये माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे नेते पवन कुमार बंसल आणि राज्यसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची चौकशी ईडीने केली आहे.
Sonia Gandhi hits at Facebook : सोनिया गांधी बऱ्याच दिवसांनी पार्लमेंटमध्ये बोलल्या, फेसबुक, सोशल मीडियावर घसरल्या!!
सुब्रमण्यम स्वामींनी केली केस
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App