वृत्तसंस्था
पाटणा : बिहारमध्ये गॅस सिलिंडरमधून दारूची तस्करी झाल्याची घटना उघडकीस आली असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. Smuggling of liquor from gas cylinders in Bihar; One person was arrested, video came in front
बिहारच्या दारूबंदी आहे. राज्याची राजधानी पाटणा येथे एलपीजी सिलिंडरमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सिलिंडरमध्ये ठेवलेली ५० लिटर दारू जप्त केली आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये सिलेंडर कापून त्यात दारू ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App