कोइमतूर : ‘‘चैतन्यशील आणि लवचिक शरीर निर्माण करणे, आनंदी आणि एकाग्र मन आणि तुमच्या आत निरंतर वाहणारी ऊर्जा; आजच्या या बाह्य हल्ल्यांचा सामना करण्यासाठी अधिक गरजेचे आहे, असे ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुयरू यांनी संदेशात म्हटले आहे.Sadguru gave message for yoga day
‘स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्या. आरोग्याबाबतची जागरुकता आपल्या आतूनच यायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे. यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन पूर्वीच्या योग दिनांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे.
कमीतकमी संघर्षाने जीवनाच्या कठोरतेतून पार पडण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट होण्यावर भर दिला पाहिजे,’’ असा संदेश योग दिनाच्या निमित्ताने सद्गुररू यांनी दिला आहे. या निमित्ताने ‘ईशा फाउंडेशन’ने तीन योग सरावाचा एक व्हिडिओ ऑनलाइनच्या माध्यमातून प्रकाशित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App