विशेष प्रतिनिधी
राजस्थान : राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारमधील काँग्रेसच्या सर्व हायकमांडमधील सर्व मंत्र्यांनि आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे स्वीकारण्यात आलेले आहेत. ह्या परिस्थीती मध्ये आता रविवारी नवे मंत्री नेमण्यात येणार आहेत. दुपारी ४ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यापूर्वी दुपारी दोन वाजता पीसीसी कार्यालयात मंत्र्यांच्या नावांची घोषणा केली जाईल.
resignation of all cabinet ministers of gehlot goverment
Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!
मंत्रिमंडळ फेरबदलाला मान्यता देत हायकमांडने सूत्र निश्चित केले आहे. 2023 च्या निवडणुकीतील फायदे लक्षात घेऊन हे फेरबदल केले जात आहेत. या सूत्रानंतर गेहलोत मंत्रिमंडळ पूर्णपणे नवीन दिसेल. यापूर्वी तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. शनिवारी संध्याकाळी संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App