विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी महंमद अली जिना यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जिना यांना पहिले पंतप्रधान करण्यात आले असते तर देशाची फाळणी झाली नसती, असे वक्तव्य त्यांनी केले.Rajbhar says contoversal statement regarding Jinha
दोन दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी जीना यांची स्तुती केली होती. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यातच आता राजभर यांनी जीना यांची स्तुती केली आहे. राजभर यांनी जिना यांच्याविषयी भाष्य केले.
Uttar Pradesh : योगी सरकारचे महत्वाचे पाऊल : महिलांमधील लसीकरणाबाबत गैरसमज आणि संकोच दूर करण्यासाठी 150 विशेष महिला बूथ !
ते म्हणाले जिना यांच्या संधीविषयी लालकृष्ण अडवानी, अटलबिहारी वाजपेयी तसेच देशाच्या इतर हितचिंतकांच्या मतांविषयी वाचन करावे. त्यांनी जिना यांची प्रशंसा का केली, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी मुद्दा ठसविण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App