वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अभिनेत्री प्रियंका चोप्राने लॉस एंजेलिसमधील मॅनहोलच्या ‘मेड इन इंडिया कव्हर’चा फोटो शेअर केला आहे. Priyanka Chopra from Manhole in Los Angeles Photo of ‘Made in India Cover’ shared
अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर भाचीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लॉस एंजेलिसमधील ‘मेड इन इंडिया’ कव्हरने झाकलेल्या मॅनहोलजवळ पोज देताना दिसत आहे. याआधी प्रियांकाने तिचा पती आणि गायक निक जोनास यांच्या बेसबॉल सामन्याचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App