विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये सुमारे ३ हजार काळवीटांचा एक कळप रस्ता ओलांडताना दिसत आहे. एका पाठोपाठ धावणारी हजारो काळवीटे यामध्ये धावताना दिसत आहे. Prime minister Narendra Modi shared The clip shows over 3000 blackbucks crossing the road.
गुजरात येथील भावनगर येथील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील हा व्हिडीओ आहे. जो गुजरातच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने प्रसिद्ध केला आहे. ब्लॅकबक अर्थात काळवीट यांचे हे व्हिडीओ आहेत.
Over 3000 blackbucks were seen crossing the road at Bhavnagar's Blackbuck National Park. pic.twitter.com/ddjsAU6bMH — Gujarat Information (@InfoGujarat) July 28, 2021
Over 3000 blackbucks were seen crossing the road at Bhavnagar's Blackbuck National Park.
pic.twitter.com/ddjsAU6bMH
— Gujarat Information (@InfoGujarat) July 28, 2021
भावनगर येथील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात काळवीट यांचे संगोपन आणि संवर्धन केले जाते. त्यांचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. या व्हिडीओ खाली पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्सलंट’ अशी कौतुकास्पद कॅप्शन लिहिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App