पंतप्रधान मोदी अयोध्येत : रामलल्लांचे दर्शन, श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्याचाही आढावा

वृत्तसंस्था

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी दीपावलीच्या दिवसात अयोध्येत पोहोचले आहेत. त्यांनी आयोध्येत रामलल्लांचे दर्शन घेऊन श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्याचाही आढावा घेतला आहे. पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचल्यावर राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर मोदींनी रामलल्लांचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच त्यांनी प्रत्यक्ष राम जन्मभूमी स्थळी जाऊन तिथल्या मंदिर निर्माण कार्याची पाहणी करून आढावा घेतला. Prime Minister Modi in Ayodhya: Darshan of Ram Lalla, review of construction work of Shri Ram Janmabhoomi Temple

 

पा हा पंतप्रधान मोदींचा हा आयोध्या दौरा :

 

Prime Minister Modi in Ayodhya: Darshan of Ram Lalla, review of construction work of Shri Ram Janmabhoomi Temple

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात