पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमनाथमधील नवीन सर्किट हाऊसचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी येतात. नवीन सर्किट हाऊस 30 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले असून ते सोमनाथ मंदिराजवळ आहे. बांधकाम अशा प्रकारे केले आहे की, प्रत्येक खोलीत समुद्राचे दृश्य दिसते. PM Modi inaugurates Somnath new circuit house, read key points in PM Modi speech
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमनाथमधील नवीन सर्किट हाऊसचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी येतात. नवीन सर्किट हाऊस 30 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले असून ते सोमनाथ मंदिराजवळ आहे. बांधकाम अशा प्रकारे केले आहे की, प्रत्येक खोलीत समुद्राचे दृश्य दिसते.
Inaugurating a new circuit house building at Somnath. Watch. https://t.co/prtJbfuNwB — Narendra Modi (@narendramodi) January 21, 2022
Inaugurating a new circuit house building at Somnath. Watch. https://t.co/prtJbfuNwB
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2022
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App