वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतातून कृषी उत्पादनांची निर्यात वाढली आहे. त्याबाबत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काही छायचित्रे शेअर केली. त्यात आसामची मिरची आणि फणस दुबईत निर्यात केल्याच्या छायाचित्रांचा समावेश आहे. Pictures of Assam’s pepper and locust exported to Dubai released by Commerce Minister
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवर काही छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले, “निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारच्या धोरणांची फळे. #LocalGoesGlobal अंतर्गत धुबरी (आसाम) ची मिरची आणि फणस हे दुबईत पोहोचले.” आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, मिरचीची झालेली निर्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App