वृत्तसंस्था
इस्लामाबाद : भारतातील कोरोनाचा उद्रेक पाहून पाकिस्तानातील नागरिक हळहळले आहेत. त्यांनी भारतासाठी आणि भारतीयांसाठी प्रार्थना केल्या आहेत. सोशल नेटवर्किंग साईटवर भावूक प्रतिक्रिया उमटत आहेत. #PakistanstandswithIndia म्हणजेच पाकिस्तान भारतासोबत उभा आहे, असं सांगणारा ट्रेण्ड टॉप ट्रेण्ड ठरला आहे. PakistanstandswithIndia is Top trend in Social Media
पाकिस्तानमधील अनेक नागरिकांनी भारताने धीर सोडू नये, खचून न जाण्याचा सल्ला दिला. तसेच #PakistanstandswithIndia हा हॅशटॅग वापरला आहे. अनेकांनी शेजारी म्हणून आम्ही या संकटामध्ये भारतासोबत आहोत, असे म्हटलं आहे.
काही ट्विट
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App