ब्रिटनसह जगभरातील ३० राष्ट्रांकडून भारताच्या कोरोनाविरोधी लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम भारतात राबविण्यात आली आहे. नागरिकांना लसीकरणानंतर प्रमाणपत्र सुद्धा दिले आहे. विशेष म्हणजे ब्रिटनसह ३० देशांनी भारताच्या प्रमाणपत्राला मान्यता दिली आहे. Not just UK, over 30 nations now recognise India’s Covid-19 vaccine certificate



देशात लसीकरणाच्या वेग वाढला आहे. काळ तर एका दिवसांत २७ लाखांवर डोस देण्यात आले. आतापर्यँत ९७ कोटी डोस दिले गेले आहेत. त्यामध्ये काहींना एक तर काहींना दोन डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला तसे प्रमाणपत्र सरकारकडून दिले जाते. ते आता जगभर मान्य केले जात आहे. ब्रिटनसह फ्रान्स, जर्मनी, नेपाळ, बेलारुस, लेबेनॉन, आर्मेनिया, युक्रेन, बेल्जीयम, हंगेरी आणि सायबेरिया या राष्ट्रांचा ३० देशांच्या यादीत समावेश आहे.

Not just UK, over 30 nations now recognise India’s Covid-19 vaccine certificate

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात