नूह हिंसाचार : बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या मृत्यूप्रकरणी ‘आप’ नेत्याविरोधात ‘FIR’दाखल

बजरंग दलाचे नेते प्रदीप कुमार यांना मारण्यासाठी जमावाला भडकवल्याचा आरोप.

विशेष प्रतिनिधी

हरियाणा : नूह हिंसाचारावरून राजकारण तापले आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये आम आदमी पार्टीचे (आप) राज्य संयोजक अहमद जावेद यांचे नवीन नाव समोर आले आहे. Noah Violence FIR filed against AAP leader in connection with death of Bajrang Dal worker

वृत्तानुसार, हरियाणातील आप नेते अहमद जावेद यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याच्या मृत्यूप्रकरणी अहमद जावेदविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

इंडिया टुडेच्या म्हणण्यानुसार, एफआयआर मध्ये असे म्हटले आहे की, आप नेते अहमद जावेद यांनी 31 जुलै रोजी सोहना येथील निरंकारी चौकात बजरंग दलाचे नेते प्रदीप कुमार यांना मारण्यासाठी जमावाला भडकवले होते. ‘आप’ नेत्याविरोधात 2 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Noah Violence FIR filed against AAP leader in connection with death of Bajrang Dal worker

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात