‘NIA’चा मोस्ट वाँटेड मोहम्मद गौस नियाझीला दक्षिण आफ्रिकेतून अटक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याच्या हत्येचा होता आरोप


विशेष प्रतिनधी

नवी दिल्ली : एनआयएचा मोस्ट वॉन्टेड मोहम्मद घौस नियाझी दक्षिण आफ्रिकेत पकडला गेला आहे. एनआयएने मोहम्मद गौस नियाझीवर ५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. मोहम्मद गौस नियाझी हा दहशतवादी इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) चा प्रमुख चेहरा आहे.NIAs most wanted Mohammad Ghaus Niazi arrested from South Africa



नियाझी याच्यावर 2016 मध्ये बेंगळुरूमध्ये आरएसएस नेता रुद्रेश यांची हत्या केल्याचा आरोप आहे. रुद्रेशच्या हत्येनंतर तो फरार झाला होता आणि वेगवेगळ्या देशात राहत होता.

गुजरात एटीएसने प्रथम दक्षिण आफ्रिकेत नियाझीचा माग काढला आणि नंतर केंद्रीय एजन्सीला माहिती दिली. यानंतर नियाझीला दक्षिण आफ्रिकेत पकडून भारतात पाठवण्यात आले. सध्या मोहम्मद घौस नियाझी याला मुंबईत नेण्यात आले आहे.

NIAs most wanted Mohammad Ghaus Niazi arrested from South Africa

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात