Narada Sting – पश्चिम बंगालमधला तणाव काही कमी होण्याची चिन्हं नाहीत. निवडणुका संपल्या मात्र सीबीआयनं सुरू केलेल्या चौकशीवरून पश्चिम बंगाल पुन्हा पेटणार अशी शक्यता आहे. तृणमूल काँग्रेस सीबीआयवर आरोप करत आहे तर सीबीआयनं तृणमूलच्या नेत्यांना ताब्यात घेत कारवाई सुरू केली आहे. पण ज्या नारदा घोटाळ्यावरून हे सर्व महाभारत सुरू आहे, तो नेमका आहे काय? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. चला तर मग याबाबत जाणून घेऊयात. Narada Sting what is the issue in which CBI started action again
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App