IPL च्या पर्वाला सुरुवात झाली आहे. गतविजेता मुंबई आणि विराट कोहलीच्या बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात बंगळुरूनं मुंबईवर मात केली. बेंगळुरुचा विजय झाला असला तरी मुंबईच्या पराभवाचीही चर्चा सुरुय. त्याचं कारण म्हणजे या पराभवासह मुंबईनं 2013 पासूनची एक परपरा कायम राखली आहे. ही परंपरा म्हणजे आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभवाची. सलग नऊ वर्षांपासून मुंबईचा संघ आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यात पराभूत होतोय. पण याच आकड्याची दुसरी बाजू पाहिली तर मुंबईनं याच 9 वर्षांमध्ये 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे.mumbai indians follows their record of loosing first match in IPL
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App