Modi governments : ‘चूक झाली’ ; मार्क झुकरबर्गच्या टिप्पणीवर मोदी सरकाराची कडक भूमिका

Modi governments

‘मेटा’ला मागावी लागली माफी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Modi governments  आता मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या विधानावर कंपनीने भारताची माफी मागितली आहे. कंपनीने म्हटले आहे की ही चूक अनवधानाने झाली. मेटा इंडियाच्या उपाध्यक्षांनी सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीरपणे माफी मागितलीModi governments

तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे, जे संसदीय स्थायी समितीचे प्रमुख आहेत, त्यांनी मंगळवारी सांगितले की, गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भारतातील सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला अशी टिप्पणी केल्यानंतर पॅनेल मेटाला समन्स बजावेल.



कोविड-19 नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह विविध देशातील सरकारे निवडणुकीत पराभूत झाली होत,असे वक्तव्य मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये केले होते. यावर संसदीय समितीने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

भाजप खासदार तथा माहिती व प्रसारण संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे म्हणाले होते की, मेटाला या चुकीच्या माहितीबद्दल माफी मागावी लागेल. या चुकीच्या माहितीबद्दल मेटाला पाचारण करणार आहे.

Modi governments tough stance on Mark Zuckerbergs comments

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात