kisan Sanman Nidhi : 9.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20000 कोटी रुपये येणार ; मोदी जारी करणार 18वा हप्ता

kisan Sanman Nidhi

योजनेंतर्गत 20 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना हस्तांतरित केली जाईल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : kisan Sanman Nidhi  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करोडो शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. ते किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता जारी करतील. शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्ते जमा झाले आहेत. पुढील हप्ता आज (५ ऑक्टोबर) प्रसिद्ध जारी होणार आहे.kisan Sanman Nidhi

योजनेंतर्गत 20 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना हस्तांतरित केली जाईल. 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याचे विमोचन करणार आहेत.

वाशिम जिल्हा प्रशासनाने अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, या कार्यक्रमांतर्गत देशभरातील 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे 20 हजार कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.

kisan Sanman Nidhi 18th installment to be released by Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात