5G आल्यानंतर Jio चे ‘हे’ प्लॅन्स बंद; वाचा सविस्तर तपशील

प्रतिनिधी

मुंबई : देशातील निवडक शहरांमध्ये 5G सुरु होताच जिओ कंपनीने अनेक प्लॅन्स बंद केले आहेत. डिस्ने+ हाॅटस्टार मोबाईलचे एक वर्षासाठी सबस्क्रिप्शन मिळते. परंतु आता कंपनीने अनेक रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत.Jio ‘Ha’ plans discontinued after 5G; Read detailed details



Jio ने बंद केलेले प्लॅन

151 रुपयांचा डेटा अॅड ऑन

प्लॅनवर 555 रुपयांचा डेटा अॅड

Disney+Hotstar रिचार्ज प्लॅन रुपये 333

499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

583 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

601 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

783 रिचार्ज प्लॅन

799 रुपयांचा प्लॅन

1066 रुपयांचा प्लॅन

2999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

3119 रुपयांचा प्लॅन

भारतात 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओ आणि एअरटेलची काही शहरांमध्ये सेवादेखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य 5G ची नेटवर्क मिळण्याची वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1ऑक्टोबर रोजी 5G सेवा सुरू केली. एअरटेलने 8 शहरांमध्ये त्यांची 5G सेवा सुरु केली आहे. अनेकांच्या मोबाईलमध्ये 5G नेटवर्कदेखील दिसू लागले आहे.

Jio ‘Ha’ plans discontinued after 5G; Read detailed details

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात