जयशंकर यांचा वाराणसीत दलित बूथ अध्यक्षांच्या घरी नाष्टा; वाराणसीत आज जी 20 अन्नसुरक्षा, कडधान्य प्रोग्रॅम वर चर्चा!!

वृत्तसंस्था

वाराणसी : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीत भाजपच्या दलित बुथ अध्यक्ष सुजाता कुमारी यांच्या घरी जाऊन नाष्टा केला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यासमवेत होते सुजाता कुमारी यांनी जयशंकर यांना उत्तर प्रदेशची खासियत असलेली पुरी कचोरी भाजी आणि लस्सी असा नाष्टा दिला. यावेळी जयशंकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. Jaishankar’s discussion on G20 food security, pulses program in Varanasi today

वाराणसी मध्ये आज जी 20 परिषदेतील प्रतिनिधींची अन्नसुरक्षा आणि भारत सरकारचा कडधान्य प्रोग्राम या विषयावर चर्चा आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर त्याच्या उद्घाटन सत्रात सहभागी होणार आहेत.

पण त्यापूर्वी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निमित्ताने दलित बुथ अध्यक्ष सुजाता कुमारी यांच्या निवासस्थानी जाऊन उत्तर प्रदेशची खासियत असलेला पुरी कचोरीचा अस्वाद घेतला..

Jaishankar’s discussion on G20 food security, pulses program in Varanasi today

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात