वृत्तसंस्था
बंगळूर : इन्फोसिस या देशातील दुसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनीत मेगा भरती होणार असून तब्बल ५० हजार फ्रेशर्सना जॅकपॉट लागणार आहे. कोरोना पश्चात एखाद्या मोठ्या कंपनीत होणारी ही सर्वात मोठी भरती ठरणार आहे. Infosys, the second-largest software services company hire 50,000 more freshers
कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वर्ष-दर-वर्ष १२ टक्के वाढ नोंदवली आणि ५० हजार अधिक फ्रेशर्सना कामावर घेण्याची योजना जाहीर केली. प्रकल्पांमध्ये मागणीनुसार हा निर्णय जाहीर केला आहे.
कपनिने वर्षभरात ५० हजार वरून ८५ हजार पर्यंत नोकरभरती कार्यक्रमाचा विस्तार केला आहे. यावेळी ५० हजार हून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे, असा अहवाल लाइव्ह मिंटने दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App