वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना म्हणजेच इस्त्रोनं यावर्षीची पहिला पर्यवेक्षण उपग्रह (EOS)-04 अंतराळात यशस्वीपणे पाठवला आहे. Indian Space Research Organisation launches PSLV-C52/EOS-04 from Satish Dhawan Space Centre, Sriharikota
आज पहाटे ५.५९ वाजता सतिश धवन अंतरिक्ष केंद्र येथून पोलर सॅटेलाईट लॉंट व्हेईक येथून यशस्वी प्रक्षेपित करण्यात आलं. त्याद्वारे पर्यवेक्षण उपग्रह (EOS)-04 अंतराळात पाठवला.
आज सकाळी मिशन अंतर्गत तीन सॅटेलाईट लाँच केले. यामध्ये EOS-04 रडार इमेजिंगचा समावेश आहे. यामुळे शेती, वनसंपदा आणि वृक्षारोपण, मातीमधील आर्द्रता, जलविज्ञान, पूर आणि हवामानाच्या स्थितीसंबधी हाय रिझोल्यूशनचे फोटोज उपलब्ध होणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App