जाणून घ्या, नेमका कोणता आहे तो व्हिडिओ?
नवी दिल्ली : Indian Army भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे आणि पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. Indian Army
तथापि, भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आणि जम्मू-श्रीनगर ते पठाणकोट आणि पोखरणपर्यंत पाकिस्तानचे ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न हाणून पाडले.
खबरदारीचा उपाय म्हणून भारताने १४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद केले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत तिन्ही लष्कर प्रमुख आणि सीडीएस यांच्यासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर, लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली.
पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या अनेक हवाई तळांचे नुकसान केल्याचा दावा केला आहे, जो या पत्रकार परिषदेत फेटाळण्यात आला. या व्हिडिओमध्ये भारताचे सर्व एअरबेस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे दिसून येते आणि पाकिस्तानचे सर्व दावे पोकळ ठरले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App