वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेरिकेत भारतापूर्वी एक महिना अगोदर लसीकरणास सुरूवात झाली. पण, गेल्या एका आठवड्यापासून भारतात लसीकरण वेगाने होत आहे. लसीकरणात आता भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. देशात आतापर्यंत ३२.३६ कोटी डोस दिले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ३२.३३ कोटी लोकांना लसीचा डोस देण्यात आला आहे. देशात ३२,३६,६३२९७ डोस देण्यात आले आहेत. देशात कोरोनाची प्रकरणे कमी होत असताना भारताने हे स्थान गाठले आहे. या संबंधित १० महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या. India lags behind US in vaccination, 32.36 crore people Have Taken dose; Ten major issues
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App