मला शेअर मार्केटचे ज्ञान शून्य!!; सेबीने बंदी घातल्यावर अर्शद वारसीचा दावा

वृत्तसंस्था

मुंबई : कधी कधी मराठीतील काही म्हणी या आपल्याला वास्तवात समोर घडताना दिसतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्शद वारसी. मी नाही त्यातली…!! असं म्हणत हर्षद वारसी ने SEBI घातलेल्या बंदीनंतर सरळ सरळ स्वतःचे हात वर करत मला शेअर मार्केट मधील शून्य ज्ञान आहे, असा दावा केला आहे. I have zero knowledge of stock market!!; Arshad Warsi’s claim after SEBI ban

अर्शद वारसी वर बंदीची कारवाई झाल्यानंतर त्याच्यासह या अफरातफरीत सामील असेल 45 youtubers वर यांच्यावर देखील सेबीने कारवाई केली होती. साधना ब्रॉडकास्ट आणि शार्पलाईन ब्रॉर्डकास्ट या दोन नावाच्या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये अफरातफर केल्याने अर्शद वारसी व इतर 45 youtubers वर ॲक्शन घेण्यात आल्या. द ॲडव्हाइस आणि मिनी माईस नावाच्या youtube चैनल ने साधना ब्रॉडकास्ट शेअर्स बाबत गुंतवणूकदाराची दिशाभूल केली. 41.90 कोटींचा अवैध नफा या youtubers लोकांनी कमावला.

अर्शद वारसीने आणि या 45 youtubers नी शेअर्स मध्ये वोल्युम क्रियेट करून जवळजवळ महिन्याला 75 लाख रुपये कमावले. इतके सगळे करून देखील मला यातील काहीच ठाऊक नाही, असा दावा अर्शद करत आहे.

या अशाच कलाकारांमुळे बॉलिवूडची पातळी घसरत चालली आहे लक्षात येते. इंस्टाग्राम वर आणि इतर सोशल मीडियावर अर्शद वारसीला प्रचंड ट्रोल केले जात आहे. त्याच्यावर मीम्स क्रिएट केले जात आहेत. तो लोकांमध्ये अप्रिय ठरत आहे. पण कलाकार म्हणून देखील त्याला या सगळ्या गोष्टींची भीती वाटत नाही हे त्याच्या या स्टेटमेंट वरून स्पष्ट होते.

I have zero knowledge of stock market!!; Arshad Warsi’s claim after SEBI ban

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub