हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे वाहन नदीत कोसळले, सात जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

चंबा जिल्ह्यात सिउल नदीत हे वाहन कोसळले आहे.

विशेष प्रतिनिधी

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. दरड कोसळल्याने एक वाहन  नदीत पडले त्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. Himachal Pradesh Landslide caused vehicle to fall into river seven dead four seriously injured

चंबा जिल्ह्यात भूस्खलनामुळे वाहन सिउल नदीत पडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, असून जण जखमी झाले आहेत.

हिमाचल प्रदेश डीजीपी कार्यालयाने सांगितले की, चंबा सीमा भागात तैनात असलेल्या द्वितीय IRBN च्या सहा पोलिसांना कर्तव्यावर असताना जीव गमावला आहे. चंबा जिल्ह्यातील बैरगढ-तिसा मार्गावर त्यांच्या वाहनाचा अपघात होऊन ते दरीत कोसळले.

Himachal Pradesh Landslide caused vehicle to fall into river seven dead four seriously injured

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात