वृत्तसंस्था
मुंबई : हजला जाणाऱ्या नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले. Haji should be vaccinated against corona; Appeal by Union Minorities Minister Mukhtar Abbas Naqvi
पुढील वर्षी हजयात्रेसाठी भारतातून लोक जातात. हजयात्रा करणे कोणत्याही मुस्लिम व्यक्तींसाठी महत्वाचे असते. त्यासाठी जाणाऱ्यांनी कोरोनाविरोधी लसीकरण करणे आवश्यक आहे. कारण ते केले नाही तर प्रवासास परवानगी मिळणार नाही.
अर्थात हजयात्रेबाबतची अधिकृत घोषणा ही नोव्हेंबर महिन्यात केली जाणार आहे. त्या पूर्वी पूर्वतयारी म्हणून हाजींनी कोरोनाची लस घेऊन ठेवावी. त्यामुळे भविष्यातील प्रवासाच्या अडचणीतून मुक्तता होईल.
हजला जाण्या साठी अर्ज प्रक्रिया ही नोव्हेंबरमध्ये सुरु होत असल्याचे सांगताना नकवी म्हणाले,ही प्रक्रिया ही संपूर्णतः डिजिटल आणि ऑनलाइन होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App