वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी चक्क मराठी भाषेतून या शुभेच्छा दिल्या आहेत. Greetings in Marathi from President Ramnath Kovind on the occasion of Gudipadva!
गुढीपाडव्याच्या या पवित्र सणाच्या दिवशी महाराष्ट्रातील आणि जगभरातील माझ्या मराठी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा आनंदाचा सण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात चांगले आरोग्य, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो या सदिच्छा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App