विशेष प्रतिनिधी
बंगळूर – भाजप, संघ परिवाराचे कार्यकर्ते तसेच शेतकरी आणि कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांविरूध्द मागील सरकारने विनाकारण दाखल करण्यात आलेली प्रकरणे मागे घेण्याचा लवकरच आदेश जारी करण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले.Govt. will take back pitions against BJP workers in Karnataka
समाजकल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी याबाबत आवाहन केले होते. पत्रकारांशी बोलताना मंत्री कोटा म्हणाले, श्रीनिवास पुजारी यांनी विनंती केली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल.
केवळ भाजप, संघ परिवाराचे कार्यकर्तेच नव्हे, तर शेतकरी आणि कन्नड समर्थक संघटनांवरही यापूर्वी खटले दाखल केले आहेत. ते मागे घेण्याचे आदेश दिले जातील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App